1. शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकलहरे
 2. शाळेची स्थापना : ५ सप्टेंबर १९५१
 3. शाळेचे ब्रीदवाक्य : माझा हात – तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ
 4. पत्ता: मु. एकलहरे पोस्ट-कळंब, ता.आंबेगाव, जि.पुणे.
 5. महसूल गावाचे नाव :- एकलहरे
 6. शाळेचे केंद्र :- चांडोली बुद्रुक
 7. शाळेचा प्रवर्ग :- १ ली ते ४ थी
 8. शाळेचा EMIS संकेतांक क्रमांक : २७२५०१०३१०१
 9. शाळेचे वर्णन :-
  1. एम्पथी फौंडेशन मुंबई आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने  RCC बांधकाम
  2. जि.प. शाळा उत्तराभिमुख पूर्व –पश्चिम आहे.
  3. वर्गखोल्या:५ खोल्या
  4. ऑफिससुविधा आहे.
  5. स्वच्छतागृह:मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १ युनिट (३ + १TOILET)
  6. अपंगासाठी रंप सुविधा आणि कमोड TOILET सुविधा
  7. खेळाचे साहित्य: ढोल,खंजिरे, दोरीउड्या, बॉल, चेंडू, कार्यानुभावाचे साहित्य.
  8. प्रयोगशाळा: छोटे-छोट्या प्रयोगासाठीचे साहित्य उपलब्ध
  9. बाग:आहे कडेने लावलेली झाडे आहेत.
  10. पिण्याचे पाण्याची टाकी:आहे मुबलक पाणी व्यवस्था (२ टाक्या)
  11. मैदान: आहे .त्यात घसरगुंडी, सी-सॉ, मनोरा इ. शैक्षणिक साहित्य: आवश्यक:आहे
 10. शाळेतील विद्यार्थी संख्या : मुले - २३   मुली-२२  आणि एकूण-४५
 11. शाळेतील शिक्षक/कर्मचारी संख्या : दोन २
 12. शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा/ वैशिष्ट्ये :
  1. विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे अध्यापन
  2. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी
  3. परिसर भेट सहली
  4. पिण्यासाठी स्वच्छ पाणी
  5. संगणकाचे शिक्षण
  6. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार भात
  7. इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण
  8. पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन
  9. तज्ञ व नामांकित मान्यवरांचे मार्गदर्शन
  10. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
  11. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना सायकल
  1. शाळेला मिळालेले महत्वाचे ठळक  पुरस्कार :
   1. शैक्षणिक वर्ष २०१२-१३ राज्यशासनाच्या मूल्यमापनात शालेस गुणवत्तेचा ‘अ’ दर्जा प्राप्त
   2. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पुणे जिल्हा परिषद पुणे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत “आदर्श शाळा” सन्मान चिन्ह रासे केंद्र खेड करून प्राप्त


Web Hosting Linux Reseller Hosting